
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
नितीश यांच्या कॅबिनेटमधील २ मंत्र्यांचा पराभव झाला आहे. सहरसा जागेवर आलोक रंजन झा आणि चकाई येथून सुमित सिंह हे निवडणूक हारले आहेत. त्यामुळे हे दोघे कॅबिनेटमध्ये नसतील. ...

महाराष्ट्र :“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
CM Devendra Fadnavis Replied Sharad Pawar: पराभव झाल्यानंतर तो स्वीकारता आला पाहिजे. मोकळ्या मनाने चुका कबूल केल्या पाहिजेत. आत्मपरीक्षण करणे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...

व्यापार :३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
Gold prices today: सोन्याच्या दरात शुक्रवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. पाहा काय आहे सोन्या-चांदीचे नवे दर. ...

राष्ट्रीय :Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
उत्तरेतील राज्यात भाजपची कामगिरी चांगली राहिली आहे. पण, खरं आव्हान पुढच्या वर्षी असणार आहे. भाजपचे दक्षिणेतील तीन राज्यात सत्ता मिळवण्याचं स्वप्न आहे. ...

व्यापार :Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
Union Bank Investment Scheme: युनियन बँक ऑफ इंडिया ही केंद्र सरकारच्या अखत्यारित काम करणारी एक सरकारी बँक आहे. या बँकेची ही स्कीम तुम्हाला मालामाल करू शकते. ...

क्रिकेट :Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
शुभमन गिलच्या दुखापतीसंदर्भात बीसीसीआयने दिली माहिती ...

व्यापार :अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
America Trade Tariff: अमेरिकेत सतत वाढत असलेल्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. किराणा मालापासून ते रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंपर्यंत, सर्वत्र किमतींमध्ये मोठी वाढ झाली होती. ...

राष्ट्रीय :बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Bihar Election 2025: माजी मंत्र्यांसह अन्य दोन नेत्यांवरही भाजपाने कठोर कारवाई केली असून, एका आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ...

राष्ट्रीय :लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
दिल्लीतील मेट्रो स्टेशनच्या बाहेर असलेल्या ट्रॅफिक सिग्नलजवळ उभ्या असलेल्या एका कारचा स्फोट झाला.यावेळी स्टेशनच्या आत असलेल्या वस्तू हादरू लागल्या आणि अनेक प्रवासी घाबरून मागे पळताना दिसले. ...

राष्ट्रीय :बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
काँग्रेसला या निवडणुकीत ४३ लाख ७४ हजार ५७९ मते मिळाली आहेत. या निकालात जेडीयूला ८५ तर काँग्रेसला ६ जागा मिळाल्या आहेत. ...

राष्ट्रीय :कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
Bihar Assembly Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एकीकडे एनडीएने जोरदार मुसंडी मारली असली तरी काही मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरस दिसून आली. तसेच अगदी थोड्या फरकाने जय-पराजयाचा फैसला झाला. ...
